Split की Window AC! जास्त वीज कोणाला लागते?

उन्हाळा येताच अनेक घरांमधील एसी सुरू होतात. तर काही लोक हे एसी खरेदी करण्याच्या तयारीत असतात

एसी खरेदी करताना सर्वात मोठा प्रश्न हाच असतो की, Split AC घ्यावा की Window AC?

1.5 टनचा Window AC एसी एक तासात  1.5 ते 1.8 यूनिट वीज खर्च करतो

तर 1.5 टनचा Split AC जवळपास 1.2 ते 1.6 यूनिट दरम्यान वीज खर्च करतो 

म्हणजेच Split AC थोडी कमी वीज खर्च करते, ती इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह असते तेव्हा आणखी कमी वीज खर्च करते