नवीन फिचर्ससह SUV कार; 27 किमी मायलेज  किंमत 5.79 लाखांपासून सुरु

भारतात स्वस्तात मस्त अशी एसयूव्ही दक्षिण कोरियन कंपनी Hyundai ने लाँच केली आहे

 Hyundai Exter आता नवीन डिझाईन आणि नवीन फिचर्ससह मार्केटने नव्याने लाँच केली आहे

आता नव्या Hyundai Exter मध्ये  25 नवीन सेफ्टी फिचर्स जोडले आहेत

Hyundai Exter मध्ये स्टँडर्ड 6 एअरबॅग्स इलेक्ट्रिक स्टॅबिलेटी कंट्रोल आणि 30 स्टँडर्ड सेफ्टी फिचर्स दिले आहे

Hyundai Exter मध्ये 1.2-लिटर Kappa पेट्रोल 4-सिलेंडर इंजिन दिलं आहे,