330 किमी मायलेज देणारी पहिली CNG बाईक
सध्या इंधनाच्या दरात वाढ होण्याची चिन्हे आहेत
त्यामुळे हल्ली जास्त मायलेजची बाईक घेण्याकडे कल सगळ्यांचा असतो
त्यात बजाजने मायलेज किंग बाईक मार्केटमध्ये आणली
Bajaj Freedom 125 ही बाईक जगातली पहिली CNG बाईक ठरली आहे
ही बाईक मायलेज हे तब्बल ३३० किमी इतकं देते, त्यात बाईकची किंमत कमी
Bajaj Freedom 125 CNG ने ही बाईक मागील वर्षी लाँच केली होती,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लीक करा