या आहेत सर्वात स्वस्त डिझेल ऑटोमॅटिक SUV!

Kia Seltos ही एक मिड-साइज SUV आहे, याचे काही लोअर डिझेल व्हेरिएंट्स 15 लाख रुपयांच्या बजेटच्या आसपास आहेत

Mahindra XUV 3XO ही SUV  मायलेजसाठी प्रसिद्ध आहे, या कारची किंमत 10.85 लाखापासून सुरु आहे

Tata Nexon ही कार भारतातील सर्वात सुरक्षित कॉम्पॅक्ट SUV आहे, या कारची किंमत 10.85 लाखापासून सुरु आहे

Kia Sonet: ही कार सेगमेंटच्या सर्वात प्रसिद्ध कारपैकी एक आहे,या कारची किंमत  9.78 लाखापासून सुरु आहे

Hyundai Venue कार आपल्या स्मूथ आणि अनेक फीचर्ससाठी ओळखली जाते,या कारची किंमत  11.81 लाखापासून सुरु आहे