‘या’ आहेत टॉप 5 SUV

जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे भारतात आता SUV च्या किंमती कमी झाल्या आहे

त्यामुळे खरेदी करणाऱ्यांसाठी आता 6 लाखांपासून स्वस्तात मस्त आणि मायलेजदार एसयूव्ही मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे

पहिल्या क्रमांकावर येते टाटा मोटर्सची  Tata Punch, याची किंमत 5.59 लाखांपासून सुरू होते

Tata Punch iCNG  2026 फेसलिफ्ट अलीकडे लाँच करण्यात आलं आहे, याचं  मायलेज हे  26.99 किमी इतकं आहे

दक्षिण कोरियन कंपनी हुंदईची Exter  अलीकडे नवीन फेसलिफ्ट व्हेरियंट लाँच केली आहे, किंमत  5.79 लाखांपासून सुरू होते

Hyundai Exter मध्ये 1.2-लिटर Kappa पेट्रोल 4-सिलेंडर इंजिन दिलं आहे