WhatsApp डाउनलोडवेळी असा होतोय Fake अॅपने स्कॅम!
सध्याच्या काळात जग डिजिटल होतंय, मात्र स्कॅमर्स याचा फायदा घेऊन लोकांना फसवतात
एखाद्या अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवरून व्हॉट्सअॅप डाउनलोड करत असाल तर सावधान व्हा
कंपनीने म्हटले की आमच्या सिक्योरिटी टीमने इटलीमध्ये बनावट अॅप डाउनलोड केल्या 200 यूझर्सचा शोध घेतला आहे
कंपनी म्हणते की, आम्ही त्या लोकांना प्रायव्हसीविषयी अलर्ट जारी केला, त्यांना बनावट अॅपच्या सेफ्टी धोक्यांविषयी माहिती दिली
आपलं WhatsApp अकाउंट सिक्योर ठेवण्यासाठी नेहमी गूगल प्ले स्टोर सारख्या विश्वासार्ह सोर्सेसने अॅप्स डाउनलोड करा
सध्या व्हॉट्सअॅपच्या बनावट अॅपने लोकांना टार्गेट केलं जातंय,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा