स्वस्तात मस्त येतेय Toyotaची Cruiser!
दमदार, दणकट अशी ओळख Toyota कंपनीच्या वाहनांची आहे, त्यामुळे जास्त पसंती Toyotaच्या वाहनांना दिली जाते
आता Toyota आपली एक दमदार आणि हटके अशी एसयूव्ही घेऊन येण्याच्या तयारीत आहे
Toyota Land Cruiser FJ असं या एसयूव्हीचं नाव आहे
भारताबाहेर ही एसयूव्ही मार्केटमध्ये लाँच झाली आहे
Toyota Land Cruiser FJ ची किंमत भारतात 40 लाख रुपये असण्याची शक्यता आहे
पण 2027 च्या सुरुवातीला ही Toyota Land Cruiser FJ लाँच होण्याची शक्यता आहे, ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा