रेल्वे रुळांना गंज का लागत नाही?
रेल्वे रूळ नेहमी चकाकताना का दिसतात? ते कधी गंजत का नाही? असे प्रश्न प्रत्येकाला नक्कीच पडले असतील
हे साधं लोखंड नाही, तर मॅंगनीजची रूळ बनवण्यासाठी मिश्रधातूचा (Alloy Steel) वापर केला जातो
यामध्ये साधारणपणे 12 टक्के मॅंगनीज आणि 1 टक्का कार्बन मिसळलेला असतो
मॅंगनीज आणि स्टीलच्या या मिश्रणामुळे रुळांच्या वरच्या थराचे ऑक्सिडीकरण (Oxidation) अत्यंत संथ गतीने होते
घर्षण आणि चाकांचा दबावरुळांना गंज न लागण्याचं दुसरं कारण म्हणजे त्यावर असणारी रहदारी
नियोजित देखभाल आणि कोटिंगभारतीय रेल्वे आपल्या रुळांच्या सुरक्षेबाबत अत्यंत चोख असते,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा