नव्या बाईकची पहिली सर्व्हिस का गरजेची असते?
कारण बाइकची पहिली सर्व्हिसिंग हे बाइकचे इंजिन आणि इतर बार्ट्स योग्य प्रकारे सेट करण्याची प्रक्रिया असते
पहिल्या सर्व्हिसिंग दरम्यान बाइकचे इंजिन ऑइल बदलणे, ब्रेक तपासणे, चेन टाइट करणे आणि टायर प्रेशर, नट-बोल्ट चेक केले जातात
बाइकची पहिली सर्व्हिसिंग केली नाही तर इंजिन लवकर गरम होऊ शकतं आणि त्याची ताकदही कमी होऊ शकते
चेन, ब्रेक आणि क्लच सारखे गरजेचे पार्ट्स योग्य प्रकारे काम करू शकत नाही, अनेकदा इंजिनही लवकर खराब होतं
बाइकची पहिली सर्व्हिसिंग ही 500 ते 1000 किलोमीटर दरम्यान करायला हवी, प्रत्येक कंपनीचा कालवाधी थोडा वेगळा असू शकतो
योग्य वेळेवर सर्व्हिसिंग केल्याने बाइकचा परफॉर्मेंस नेहमी चांगला राहतो, ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा