Wi-Fi वापरणाऱ्यांनो हॅकर्सपासून सावधान!

संपूर्ण जग हे इंटरनेटवर चालतंय, त्यामुळे हॅकर्स मोठं नेटवर्क तयार करतंय

या नेटवर्क्सच्या माध्यमातून ते लोकांचे इंटरनेट कनेक्शन आपल्या कामासाठी वापरतात

एक खास प्रकारचं सॉफ्टवेयर लावलं जातं, जे इंटरनेटला दुसऱ्यांसाठी रूट करते अन्  तिसरीच व्यक्ती तुमचं वायफाय वापरत असते

अनेकदा स्वस्त किंवा अनोळखी ब्रांडचे स्मार्ट डिव्हाइस पहिल्यापासूनच अशा सॉफ्टवेयरसोबत येतात जे तुमचे नेटवर्क शेअर करतात

त्यामुळे तुमचे डिव्हाइस कोणकोणत्या नेटवर्कला जोडले आहे, यात कोणी अनोळखी तर नाही ना हे वारंवार चेक करत राहा