हिंदू Mythology मधील 10 प्राणी, यांपैकी तुम्हाला किती माहित आहेत?
गणेश
भगवान गणेश हे बुद्धी आणि अडथळे दूर करणारे प्रतीक आहे.ज्याला हत्तीचं शीर लावलं गेलं.
हनुमान
पराक्रमी
हनुमान
देव, हे माकडाच्या रुपात होते. त्याच्या अफाट शक्ती, निष्ठा आणि भगवान रामाच्या भक्तीसाठी ओळखले जाते.
कामधेनू
दैवी गाय, विपुलतेचे प्रतीक आणि सर्व समृद्धीचे स्त्रोत मानले जाते.
नाग
हे पाण्याशी जोडलेले दैवी सर्प आहेत आणि त्यांना खजिना आणि गुप्त ज्ञानाचे रक्षक म्हणून पाहिले जाते.
नरसिंह
विष्णूने हा अवतार घेला होता, ज्यामध्ये त्याचं शीर सिंहातं होतं. हा अवतार, संरक्षणाचे प्रतिनिधित्व करतो.
उच्चैःश्रवा
पौराणिक कथेनुसार, आकाशीय घोडा उच्चैःश्रवा समुद्रमंथनातून बाहेर आला आणि तो शक्ती आणि राजेशाहीचे प्रतीक आहे.
मोर
कार्तिकेयचं वाहन मोर आहे. हे सौंदर्य, कृपा आणि विजयाचे प्रतीक आहे.
वाघ
हा देवी दुर्गाचे वाहन आहे, जे शक्ती, धैर्य आणि निर्भयतेचे प्रतिनिधित्व करते.
उंदीर
हे गणेशाचं वाहन आहे,
आकार कितीही असो, पण नम्रता आणि अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता दर्शवितो,
गरुड
गरुड, पक्ष्यांचा राजा, भगवान विष्णूचे वाहन आहे, जे वाईटावर विजय मिळविण्यासाठी त्याच्या वेग आणि सामर्थ्यासाठी ओळखले जाते.