दारुची एक्सपायरी डेट असते का? बहुतांश लोकांना हे माहीत नसेल

दारु जितकी जुनी तितकी तिची चव जास्त. हे विशेषता वाइन्सबद्दल बोललं जातं.

पण तुम्हाला माहित आहे का की ही गोष्ट सगळ्याच दारुला लागू होत नाही.

एवढंच नाही तर वाइनची देखील एक एक्सपायरी डेट असते? तुम्ही कधी वाइनच्या बाटलीवर एक्सपायरी डेट पाहिली आहे का?

वाइनच्या प्रकारानुसार शेल्फ लाइफ आणि स्टोरेज पद्धती बदलतात.

जरी व्हिस्कीला अनिश्चित काळासाठी साठवले जाते, तरी बाटली उघडल्यानंतर १-२ वर्षांनी त्याची चव कमी होऊ लागते

व्हिस्कीची बाटली उघडल्यानंतर, ऑक्सिडेशन प्रक्रियेमुळे त्याची चव कमी होते.

इतर अल्कोहोलबद्दल बोलायचं झालं तर बिअरचे शेल्फ लाइफ कमी असते; ते सुमारे ६ महिन्यांनी एक्सपायर होते.

बिअरची बाटली उघडल्यानंतर १-२ दिवसांच्या आत त्याचं सेवन करावं.

वाइन: काही कमी दर्जाच्या वाइनचा शेल्फ लाइफ असू शकतो, परंतु बहुतेक वाइन योग्यरित्या साठवल्यास बराच काळ टिकतात.