दारू
उंदीर प्यायले
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलीस ठाण्याच्या गोदामात ठेवलेल्या 60 दारूच्या बाटल्या उंदरांनी रिकाम्या केल्याचे सांगण्यात येतंय.
हा प्रकार उंदरांनी केल्याचे सांगण्यात येत असल्यानं सर्वच आश्चर्य करत आहेत.
वैतागलेल्या पोलिसांनी आता गोडाऊनमध्ये उंदरांसाठी सापळे लावलेत.
पोलिसांनी काही उंदीरही पकडले आहेत.
सध्या हे प्रकरण चर्चेत असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.