Amazon Prime की Disney+ Hotstar? जिओच्या प्लॅनवर काय मिळतंय स्वस्त

जिओचा 198 रुपयांचा प्लॅन हा भारतातील सर्वात स्वस्त अमर्यादित 5G डेटा प्लॅन आहे, जो हाय-स्पीड इंटरनेट ऑफर करतो.

Amazon Prime Rs1029 Plan  या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता, 2GB डेटा, अमर्यादित कॉल्स, दररोज 100 SMS आणि 84 दिवसांचे Amazon Prime Lite सबस्क्रिप्शन दिले जाते.

Disney+ Hotstar Rs949 Plan या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता, 2GB डेटा, अमर्यादित कॉल्स, दररोज 100 SMS आणि 3 महिने(90 दिवस) Disney+ Hotstar मोबाईल सदस्यता देखील उपलब्ध आहे.

1029चा प्लॅन Amazon Prime Lite चे सबस्क्रिप्शन ऑफर करतो तर 949चा प्लॅन आणखी ६ दिवस Disney+ Hotstar चे सदस्यत्व देतो.

दोन्ही प्लॅन 2GB डेटा, अमर्यादित कॉल्स, दररोज 100 SMS आणि Jio TV, Jio Cinema, Jio Cloud यासारख्या सुविधा देतात.

जर तुम्हाला स्वस्त आणि मोठे सबस्क्रिप्शन हवे असेल तर तुम्ही Disney+ Hotstar चा प्लॅन निवडू शकता, आणि तुम्हाला अधिक मनोरंजन हवं असेल तर तुम्ही Amazon Prime चा प्लॅन निवडू शकता.