कंडोम नव्हतं तेव्हा…
कंडोम
नको असलेल्या प्रेग्नन्सीपासून
बचावाचा एक सर्वोत्तम पर्याय.
फक्त गर्भधारणाच रोखत नाही
तर लैंगिक आजारांपासूनही
संरक्षण करतं.
सुरक्षित संबंध ठेवू इच्छिणाऱ्या,
आणि अविवाहित कपलमध्ये
कंडोम खूप लोकप्रिय.
पण कंडोम येण्यापूर्वी
लोक गर्भधारणा होण्यापासून
कसे रोखत होते?
इंटरनेटवरील माहितीनुसार
तेव्हा विड्रॉवल पद्धत
प्रसिद्ध होती.
या पद्धतीत
पुरुष स्पर्म बाहेर येण्याआधीच
पेनिस व्हजाइनातून बाहेर काढत.
याशिवाय स्पर्म आत जाऊ नये
म्हणून वजाइना नीट स्वच्छ
धुतली जात असे.
ही पद्धत
वैज्ञानिकदृष्ट्या प्रभावी नव्हती
पण खूप वापरली जात होती.