असा देश जेथील रस्त्यांवर आजीबात दिसणार नाहीत कुत्रे
भारतात रस्त्यावर कुत्रे फिरताना तुम्ही नेहमीच पाहाता
मात्र तुम्हाला माहितीय का की जगात एक असा देश आहे जिथे तुम्हाला कुत्रे फिरताना दिसणार नाहीत.
नेदरलँड हा एक असा देश आहे जिथे रस्त्यावर फिरणारे कुत्रे तुम्हाला कधीही दिसणार नाहीत.
नेदरलँड्सने असा विक्रम केला आहे की तिथे तुम्हाला एकही भटका कुत्रा दिसत नाही.
अनेक सरकारी कार्यक्रम आणि कल्याण केंद्रांद्वारे त्यांना रस्त्यावरून हटवण्यात आले आहे.
अनेक सरकारी कार्यक्रम देखील चालवले गेले आहेत, ज्यात कलेक्ट, न्यूटर, लसीकरण आणि रिटर्न यांचा समावेश आहे.
येथे एक प्राणी दल देखील आहे, जे कुत्र्यांवर होणारे गुन्हे रोखते.
नागरिक भटक्या कुत्र्यांना पाळतात, यासाठी पालिकेने कुत्रे खरेदीवर कर लावला आहे.
नेदरलँड्समध्ये, जवळजवळ 90 टक्के लोकांच्या कुटुंबात कुत्रा आहे.