Computer science आणि Data science मध्ये काय आहे फरक?

Computer science ही अभियांत्रिकीची सर्वात लोकप्रिय शाखा आहे.

डेटा सायन्सची ही बाजारात मागणीही वाढली आहे.

आजकाल, डेटा सायन्स कौशल्यांना नोकरीच्या बाजारपेठेत भर्ती करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक मागणी आहे.

Computer science मध्ये, संगणक प्रणाली डिझाइन, प्रोग्रामिंग, भाषा आणि सॉफ्टवेअरवर लक्ष केंद्रित केले जाते.

डेटा सायंटिस्ट प्रामुख्याने बँकिंग, आरोग्यसेवा, मार्केटिंग, फायनॅन्स यांसारख्या क्षेत्रात काम करतात.

डेटा सायन्स तुम्ही कोणती ही पदवी घेतली असली तरी करता येतं.

Computer science पदवीधर सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डेव्हलपर, आयटी प्रोजेक्ट मॅनेजर इत्यादी म्हणून काम करतात.

कॉम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्स या दोन्हींमध्ये समान करिअर स्कोप आणि चांगले वेतन पॅकेज आहे.

Computer science करुन डेटा सायन्समध्ये करता येतं.