Gen Z चा जमाना संपला? नव्या वर्षात जन्माला येणाऱ्या पिढीला मिळणार नवी ओळख…
सोशल मीडियावर सध्या Gen Z हा ट्रेंड सुरु आहे.
प्रत्येक जनरेशननुसार त्या त्यात कालावधीत जन्मलेल्या पिढीला ठराविक नाव आणि ओळख मिळाली आहे.
१९९६ ते २०१० या पिढीला Gen Z म्हणून ओळखलं जात.
तर २०१० ते २०२४ या कालावधीत जन्मलेल्या पिढीला जेन अल्फा म्हणून ओळखलं जात.
पण, या कालावधी नंतर जन्मलेल्या पिढीला कोणत्या नावाने ओळखले जाणार, हे तुम्हाला माहिती आहे का?
२०२५ ते २०३९ या कालावधीत जन्मलेल्या पिढीला ‘जनरेशन बीटा’ या नावाने ओळखले जाणार आहे.