जगात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या १० व्हिस्की ब्रँड्सपैकी किती आहेत भारतीय?
जगातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या १० व्हिस्की ब्रँड्सपैकी ७ हे भारतीय ब्रँड्स आहेत.
नववर्षाच्या पूर्व संध्येला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत, त्यात मधुशालेची वाट धरणाऱ्यांसाठी व्हिस्की हा महत्वाचा भाग आहे.
फोर्ब्सच्या अहवालानुसार, जगात १० सर्वाधिक विकले जाणारे व्हिस्की ब्रँड्स आहेत. त्यांपैकी ७ भारतीय आहेत.
McDowell ‘s ही जगातील सर्वाधिक विकली जाणारी भारतीय ब्रँडची व्हिस्की आहे.
तर दुसऱ्या क्रमांक हा Officer’s Choice या भारतीय ब्रँड व्हिस्कीचा लागतो
Imperial Blue या भारतीय ब्रँड व्हिस्कीचा जगभरात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या व्हिस्की ब्रँडमध्ये तिसरा क्रमांक लागतो.
Royal Stag या भारतीय व्हिस्कीचा चौथा क्रमांक लागतो.
Blenders Pride ही रम ब्रँडची भारतीय व्हिस्की आहे.
8PM या भारतीय ब्रँडच्या व्हिस्कीचा समावेशही या यादीत होतो.