कोण आहे जगातील सर्वात गरीब राष्ट्रपती?

राष्ट्रपती म्हटलं तर कोणीही  विचार करेल की त्या व्यक्तीकडे गाडी, बंगला, पैसे असतील. पण एक असा राष्ट्रीपती आहे जो या सगळ्याच्या अगदी उलट आहे

जोस मुजिका हे जगातील सर्वात गरीब राष्ट्राध्यक्ष म्हणून ओळखले जातात.

ते त्यांच्या संपत्तीपैकी 90% म्हणजे अंदाजे 12 हजार डॉलर्स दान करतात

त्यांना शासनाकडून सर्व सुविधा मिळाल्या होत्या, मात्र त्यांनी त्या घेतल्या नाहीत.

एका पडक्या फार्म हाऊसमध्ये ते आपल्या पत्नीसह राहतात

आम्ही तुम्हाला सांगतो की जोस स्वत: त्यांच्या इच्छेनुसार असे आयुष्य जगतात

त्यांच्या सुरक्षेसाठी दोन पोलीस तैनात असतात

जोस 2010 ते 2015 पर्यंत उरुग्वेचे अध्यक्ष होते.

ते म्हणतात- हे शक्य आहे की मी वेडा दिसतो पण हे माझे स्वतःचे विचार आहेत.