GK : हा प्राणी जन्मताच आपल्या आईला खातो, तुम्हाला माहितीय नाव?

अनेक लोकांना अशा गोष्टी जाणून घ्यायला आवडतात. ज्यामुळे ज्ञानात भर पडते.

आज आपण असाच एक आश्चर्यकारक जीवाबद्दल जाणून घेणार आहोत.

असा प्राणी कोणता? ज्याचा जन्मताच आपल्या आईला खातो, तुम्हाला माहितीय नाव?

आता असं वाचून हा प्राणी साप किंवा कोणी तरी मोठा प्राणी असेल असा विचार कराल. पण याचं खरं उत्तर तुम्हाला चकित करेल.

याचं उत्तर आहे विंचू. हो, हा लहानसा पण अतिशय घातक जीव आहे.

त्याच्या काही प्रजातींमध्ये जन्मल्यानंतर बाळ आपल्या स्वतःच्या आईला खातात.

मादी विंचू एकावेळी सुमारे 100 पिलांना जन्म देते आणि त्यांना स्वतःच्या पाठीवर घेऊन सुरक्षित ठेवते.

पण हेच पिलं काही वेळात भूक लागल्यामुळे आपल्या आईचं मांस खाऊ लागतात.

ही क्रिया तेव्हा संपते जेव्हा आई पूर्णपणे खाऊन संपते आणि मृत्यू पावते. ही निसर्गातील एक क्रूर पण खरी गोष्ट आहे.