मजा आणि साहस यांचे संयोजन, भारतातील टॉप ५ ADVENTURE PARK
भारतातील Adventure Parks मध्ये निसर्ग प्रेमी आणि साहसी प्रेमींना रोमांचकारी अनुभव आणि एक्सप्लोर करण्याची संधी देतात.
सह्याद्री टेकड्यांमध्ये स्थित, डेला ऍडव्हेंचर पार्क ५०+ रोमांचक साहसी खेळ आणि एक आलिशान रिसॉर्ट आहे.
वंडरला अम्युजमेंट पार्कमध्ये ‘रिव्हॉलविंग रोलर कोस्टर’ सारख्या रोमांचक राइड्स आणि ‘ला यु-गा’ सारखी फास्टेस्ट आकर्षणे आहेत.
स्नो वर्ल्ड ऑफ हैदराबाद हिवाळ्यातील मजा देते. येथे तुम्ही ‘स्नो ब्लास्टर’ आणि ‘स्नो स्लाइड’ यांसारख्या राईड्सचा आनंद घेऊ शकता.
कोलकाता येथील निको पार्क विविध स्विंग, केबल कार, डिस्कव्हरी ट्रेन आणि एक्का मरिना सारख्या आकर्षणासाठी प्रसिद्ध आहे.
हे भारतीय पौराणिक कथा आणि आंतरराष्ट्रीय स्विंगचे मिश्रण आहे. ‘डेअर २ ड्रॉप’, ‘सलीमगड’ आणि ‘स्प्लॅश अहोय’ यासारखी आकर्षणे येथे आहे.