राज्याची आरोग्य व्यवस्था धोक्यात? काय आहेत कारणं

राज्य सरकारने अद्याप आरोग्य धोरण बनवलेले नाही.

आरोग्य विभागात तज्ज्ञ डॉक्टर्सची ४२% पदं रिक्त आहेत.

डॉक्टर, परिचारिका, निमवैद्दकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.

आरोग्य संस्थांच्या बांधकामांची ७०% तर अद्ययावतीकरणाची ९०% कामं अपूर्ण आहेत.

२२ रुग्णालयात धूर शोधक यंत्र नाही, २० रुग्णालयात आगीची सूचना देणारी यंत्रणा नाही.

२१ रुग्णालयात आग लागल्यास रुग्णांना त्वरित सुरक्षित स्थळी हलविण्यासाठीचा मार्ग नाही.