भारतातील 7 सर्वात महागडे शहर

भारतातील काही शहर जिथे रहाणं , खाणं आणि फिरणं महागडं आहे

मुंबई ही भारतातील सर्वात महागडं शहर आहे. रिअल इस्टेटच्या उच्च किमतींमुळे हे महाग शहरांच्या यादीच येतं

राहणीमानाच्या बाबतीत दिल्ली सगळ्यात महागड्या शहरांच्या यादीत टॉपवर आहे 

बंगळुरू हे त्याच्या महागड्या घरांसाठी आणि भरभराटीच्या आयटी उद्योगासाठी ओळखले जाते.

चेन्नईतील घरांचा खर्च आणि शिक्षणाचा खर्च त्याच्या उच्च राहणीमान सर्वच खूप महाग आहे.

पुण्यातील वाढत्या मालमत्तेच्या किंमतीमुळे आता तिथे रहाणं आणि घर घेणं महाग झालं आहे.

हैदराबाद त्याच्या वाढत्या टेक सेक्टरमुळे महाग झाले आहे.

कोलकाता, तुलनेने परवडणारे असतानाही, राहणीमानाच्या वाढत्या खर्चामुळे हळूहळू ते लोकांना न परवडणारं झालं आहे.

तुम्हाला कोणत्या शहरात रहायला आवडेल किंवा इच्छा आहे, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा