‘Oh! It’s New Year’ सिंगल तरुणांसाठी हे आहेत प्लॅन्स

नव वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असून, प्रत्येकाचे नव वर्ष साजरा करायचे प्लॅन्स तयार आहेत.

पण, त्यांचं काय जे सिंगल आहे? टेन्शन सोडा आम्ही तुम्हाला असेच काही प्लॅन्स सांगणार आहोत.

नव वर्षाची सुरुवात संध्याकाळी बबल बाथ किंवा स्पा घेऊन करा.

तुमच्या आवडीचे जेवन बाहेरून ऑर्डर करून एन्जॉय करा.

OTT सध्या ट्रेंडिंगला आहे, तर तुम्ही वेगवेगळे मुव्ही, सिरीज घरीच एन्जॉय करू शकता.

जर तुम्ही मद्यपान करत असाल तर, शॅम्पेन ओपन करून त्याचा आनंद घ्या.

रात्रीच्या जेवणासाठी मित्रांना किंवा शेजारील जवळच्या व्यक्तीला आमंत्रित करा.

फटाक्यांची आतिशबाजी किंवा बाहेरील आनंदी कार्यक्रम पाहा.

थेटरमध्ये जाऊन नव्या फिल्म्सचा आनंद घ्या.