एक चूक आणि मुस्लिम लग्न होतात अवैध
सध्या याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
हे प्रकरण पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानचं आहे.
More
Stories
आई मुलीच्या कानात बोलली असं काही…5 वर्ष कोमात गेलेली मुलगी लागली हसायला!
3 मुलांमुळे आई झाली श्रीमंत, आता सांभाळते 200 कोटींचा बिझनेस!
इद्दत हा एक इस्लामिक कायदा आहे.
हा एक प्रकारे वेटिंग पिरियड आहे.
इद्दत हा एक कालावधी आहे जो महिलेनं मृत्यूनंतर पाळला पाहिजे.
किंवा घटस्फोटानंतर हा वेळ पाळला पाहिजे.
इद्दतच्या काळात महिला दुसऱ्या पुरुषाशी लग्न करु शकत नाही.
घटस्फोटित महिलेचा इद्दच कालावधी 130 दिवसांचा असतो.
यावेळात स्त्री च्या लग्नावर बंदी आहे.
त्यामुळे इद्दतच्या वेळेत लग्न करणं बेकायदेशीर मानलं जातं.