JCB चं खरं नाव काय? तुम्हाला माहितीय का उत्तर

पिवळ्या रंगाचं हे शक्तिशाली मशीन लोकांच्या परिचयाचं आहे.

खोदणे, डेब्रिज काढणे आणि अतिक्रमणे केलेलं काम तोडणं यासाठी JCBचा वापर केला जातो.

JCB हा शब्द खूप प्रचलित झाला आहे. यासंबंधीत व्हिडीओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

खरंतर JCB हे त्याचे खरे नाव नाही. लोक त्याला या नावाने बोलतात.

jcb चं मायलेज देखील इतर वाहनांच्या तुलनेत वेगळ्या पद्धतीने मोजलं जातं.

भारतात सर्वात जास्त बुलडोझर विकणारी कंपनी जेसीबी आहे. पण अनेक लोक बुलडोझरला जेसीबी समजतात.

पिवळ्या बुलडोझरवर जेसीबी ब्रँडचे नाव काळ्या रंगात लिहिलेले पाहणे सामान्य आहे. 

पण इतर कंपन्याही बुलडोझर विकतात. त्यामुळे JCB हा ब्रँड आहे, पण त्याचं नाव बुलडोझर आहे.

बाजारात अनेक प्रकारचे बुलडोझर उपलब्ध आहेत. त्यांची क्षमता, मायलेज, किंमत इत्यादींमध्ये फरक आहे.

शिवाय बुलडोझरचे खरे नाव बॅकहो लोडर आहे.