अजबच ! मेल्यानंतरही सापांचं डोकं कसं जीवंत राहतं?

साप हा भयानक आणि धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे.

मेल्यानंतरही सापाचं डोकं जीवंत राहतं. यामागे काय कारण आहे याविषयी जाणून घेऊया.

मेल्यानंतरही सापाचं डोकं काही काळ जीवंत राहतं. त्यावेळातही साप त्याच्या तोंडानं चावा घेऊ शकतो.

Quora वर या सापाविषयी अनेक प्रश्न विचारले गेलेत . 

एका यूजरने सांगितलं की, सापाला श्वास घेण्यासाठी जास्त ऑक्सिजनची गरज नसते, त्यामुळे डोके शरीरापासून वेगळे केल्यानंतरही तो काही तास जिवंत राहतो.

दुसर्‍या वापरकर्त्याने सांगितले की सापाचे डोके कापल्यानंतरही त्याच्या काही मज्जातंतू सतर्क राहतात.

जगभरात सापांच्या सुमारे 3000 प्रजाती आढळतात

यापैकी केवळ 200 प्रजाती अशा आहेत की त्यांच्या चाव्याव्दारे मृत्यू होऊ शकतो.