‘हे’ ३ लोक प्रगतीत बनू शकतात अडथळे, होईल नुकसान
आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रात म्हटले आहे की, काही मनुष्यांमुळे लोकं जीवनात प्रगती कर शकत नाहीत.
आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तीने या लोकांपासून अंतर ठेवणे चांगले आहे. अन्यथा नेहेमीच नुकसान होते.
आचार्य चाणक्य म्हणतात की, मूर्खांचा सहवास चांगला नाही. ते लोक देखील मूर्ख आहेत जे स्वतःला सर्वोच समजतात.
आचार्य चाणक्य यांच्या मते, मूर्ख लोक तुमच्या कितीही जवळचे असले तरी ते नेहेमीच तुमचा वेळ वाया घालवतात.
आचार्य चाणक्य यांच्या मते, मूर्ख लोकांचे चुकीचे निर्णय एखाद्या व्यक्तीवर नेहेमीच भारी पडतात. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहावे.
जर तुमच्या जवळ अशी एखादी व्यक्ती असेल जी सतत दुःखी असेल किंवा प्रत्येक गोष्टीत दोष शोधत असेल तर त्यांच्यापासून अंतर ठेवा.
आचार्य चाणक्य यांच्या मते, काही काळात तुमची विचारसरणी देखील या लोकांसारखी होऊ शकते. त्यामुळे नुकसान होऊ शकते.
आचार्य चाणक्य यांच्या मते, एखाद्या व्यक्तीने स्वतःला सर्वोच समजणाऱ्या महिलांपासून अंतर राखणे चांगले असते.
स्वतःला सर्वोच समजणाऱ्या महिला खोट बोलतात आणि कटू शब्द वापरतात.