जगातील 5 सर्वात महागडे खाद्यपदार्थ
चांगलं चुंगलं खायला कोणाला आवडत नाही?
भारतीय लोक तर तिखट, चवदार पदार्थ खाण्यासाठी ओळखले जातात
भारतीय खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळी वरायटी पाहायला मिळते
पण जर तुम्हाला विचारलं की जगातील सर्वात महागडा पदार्थ सांगा तर तुम्हाला सांगता येईल?
आज अशाच पदार्थांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
Moose Cheese
मूस चीज हे 8 लाख रुपये प्रति किलोग्रॅम
White Truffles
व्हाईट ट्रफल्सची किंमत प्रति पौंड $1000 आहे
इबेरियन हॅमच्या एका पायाची किंमत $4500 आहे.
एक किलो केशरची किंमत $1000 पर्यंत आहे