वाइन आणि बिअर एकत्र प्यायलं काय होईल?

बहुतांश लोकांना दारुमध्ये कॉकटेल करुन प्यायला फार आवडते

लोक दारुसोबत वेगवेगळे प्रयेोय करुन पाहात असतात पण हे किती सेफ आहे? असा कधी प्रश्न तुम्हाला पडला आहे?

या दोन्हींचा मनावर आणि शरीरावर वेगवेगळा परिणाम होतो.

या दोघांची एकत्र नशा केली तर काय होईल हा प्रश्न उपस्थीत होत आहे.

वाईन आणि बिअर एकत्र प्यायल्याने उलट्या आणि जुलाब होऊ शकतात.

वाईन आणि बिअर एकत्र प्यायल्यानेही डोकेदुखी होऊ शकते.

या दोघांनी एकत्र पिण्याची जोखीम लोकांनी घेऊ नये.

लोक अनेकदा दारुचे वेगवेगळे ब्रँड देखील पितात, याने देखील कधीकधी डोकेदूखी उद्भवू शकते

दारु आणि त्याचे ब्रँड कधीही मिक्स करुन पिऊ नये. यामुळे सकाळ पर्यंक हँग ओवर देखील जास्त प्रमाणात रहातो

दारु पिणं आरोग्यासाठी धोकादायक आहे, ज्यामुळे दारु न पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.