फाशी देते वेळी जल्लाद कैद्याच्या कानात काय सांगतात?

कोणत्याही कैद्याला फाशी देताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते.

या नियमांमध्ये फाशीची वेळ,  फाशीची प्रक्रिया अशा गोष्टींचा समावेश आहे.

पण तुम्हाला हे माहिती आहे का की आपराध्याला फाशी देताना तो जल्लाद त्याच्या कानात काय सांगतो?

नाही ना? चला जाणून घेऊ की जल्लाद आरोपीच्या कानात काय सांगतो

तुम्हांला सांगतो, एखाद्या गुन्हेगाराला फाशीच्या दिवशी कैद्याला आंघोळ घालून नवीन कपडे घालतात.

सकाळ सकाळ गार्ड सुप्रिटेंडेंच्या उपस्थीतीत गुन्हेगाराला फाशी देण्याच्या ठिकाणी घेऊन जातो

फाशीच्या वेळी जल्लाद व्यतिरिक्त अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि दंडाधिकारी उपस्थित असतात.

यानंतर कैद्याकडून डेथ वॉरंटवर सही करुन घेतली जाते

त्यानंतर कैद्याला जल्लाद कडून त्याची शेवटची इच्छा विचारली जाते

फाशी देताना जल्लाद गुन्हेगाराच्या कानात कुजबुजतो, ‘हिंदूंना राम राम आणि मुस्लिमांना सलाम. मी माझ्या कर्तव्याने बांधील आहे. तुम्ही सत्याच्या मार्गावर जावे अशी माझी इच्छा आहे.’