तुम्ही पाहिल असेल दारू शक्यतो काचेच्या बाटलीतच असते. कंपनी कोणतीही असो.
असं म्हणतात की काचेची बाटली चव आणि क्वालिटी राखून ठेवते
बहुतेक वाइन ब्रँड आपला लूक लक्झरी दाखवण्यासाठी काचेच्या बाटलीचा वापर करतात.
दीर्घकाळ दारू चांगली ठेवण्यासाठी काचेची बाटली चांगली मानली जाते
हिरव्या किंवा तपकिरी रंगाच्या काचेच्या बाटलीतून दारूचं प्रकाश, ऑक्सिजनपासून संरक्षण करतं.
थेट हवा किंवा उन्हाच्या संपर्कात आल्याने दारूची चव बदलू शकते.
काचेची बाटली दारूला बॅक्टेरिया आणि अस्वच्छतेपासून वाचवून शुद्ध ठेवण्यात मदत करते.
पण सध्या काही कंपन्या प्लॅस्टिकच्या बाटलीतही दारू देतात.
प्लॅस्टिक बाटल्या वाहतुकीसाठी कंपन्यांना अधिक सोयीस्कर आणि स्वस्त पडतात.