जुन्या काळात घरांना 2 दरवाजे
का असायचे?
तुम्ही जुनी घरं पाहिलात तर एक गोष्ट आवर्जून तुमच्या लक्षात आली असेल.
जुन्या काळात घरांना
दोन्ही बाजूंनी उघडणारे
दोन दरवाजे असायचे.
घराचं मुख्य प्रवेशद्वार असो वा घरातील खोल्या
सर्वांना 2-2 दरवाजे होते.
आता एका दरवाजानेही
घर बंद होतं मग
तेव्हा दोन दरवाजे का?
तर घरांना दोन दरवाजे असण्यामागे एक खास कारण होतं.
माहितीनुसार त्याकाळी घर वास्तु, वयस्कर लोकांच्या सल्ल्यानुसार बनवलं जायचं.
हे दोन्ही दरवाजे एकत्र उघडायचे, एकत्र बंद व्हायचे. एक दार दुसऱ्या दाराशिवाय अपूर्ण होतं.
असं म्हटलं जातं की हे 2 दरवाजे पतीपत्नीचं नातं दर्शवतात. जे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत.
बैल आणि वळूमध्ये
फरक काय?
इथं क्लिक करा