सापाची जीभ दोन भागात विभागलेली का असते?
तुम्ही कधी ना कधी साप पाहिलाच असेल
विषारी साप चावल्यास अनेकदा जीवही गमवावा लागतो
साप जेव्हा जीभ बाहेर काढतो तेव्हा त्याची जीभ दोन भागात विभागलेली दिसते.
हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो की सापाची जीभ दोन भागात का कापलेली असते?
सापाच्या जिभेला व्होमेरोनेजल अवयव म्हणतात.
तो जीभ बाहेर
काढतो तेव्हा बाहेरील वासा
चे कण जिभेला चिकटतात आणि पुढे काय आहे ते सापाला कळते.
जिभेमध्ये आढळणारे व्होमेरोनेजल सापाच्या जिभेला चिकटलेल्या कणांचा वास ओळखतं.
वास आल्यानंतर हे कण सापाच्या तोंडात शिरताच सापाला संदेश पोहोचतो की पुढे धोका आहे की खाण्यालायक काही प्राणी
एवढंच नाही तर सापाच्या जिभेमध्ये दोन भागात वेगवेगळे वास ओळखण्याची क्षमता असते.