TRENDING:

Men Fashion : बेज कलरच्या लिनन पॅन्टसोबत घाला 'या' 7 रंगांचे शर्ट, परफेक्ट कॉम्बिनेशन्सने दिसाल कूल

Last Updated:

Shirt color combination with linen pants : जीन्सव्यतिरिक्त कॅज्युअल लिनन पॅन्टही तुम्हाला कूल आणि कम्फर्टेबल लूक देऊ शकते. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या आणि रंगांच्या लिनन पॅन्ट घेऊ शकता. तुमच्याकडे बेज कलरची पॅन्ट असेल तर त्यासोबत काही खास रंगाचे शर्ट तुमचा लूक एन्हान्स करू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पुरुषांच्या फाशांविषयी तसं कमीच बोललं जातं. मात्र तरीही आता काही लोक सोशल मीडियावर याविषयी अनेक पोस्ट टाकत असतात आणि सल्ले देतात. पुरुषांच्या फाशांविषयी जास्त बोललं जात नसटताना या पोस्ट तुम्हाला मदत करतात. बऱ्याचदा जीन्सव्यतिरिक्त आणखी काही वेगळ्या पँट्स मुलं ट्राय करत नाही. पण त्यापलीकडेही खूप चांगले चांगले ऑप्शन्स असतात.
बेज लिनन पॅन्टसोबत ट्राय करा या कलरचे शर्ट..
बेज लिनन पॅन्टसोबत ट्राय करा या कलरचे शर्ट..
advertisement

जीन्सव्यतिरिक्त कॅज्युअल लिनन पॅन्टही तुम्हाला कूल आणि कम्फर्टेबल लूक देऊ शकते. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या आणि रंगांच्या लिनन पॅन्ट घेऊ शकता. आज आपण विशेषतः बेज कलरच्या पॅन्टविषयी बोलत आहोत. तुमच्याकडे बेज कलरची पॅन्ट असेल किंवा तुम्ही घेऊ इच्छित असाल तर त्यासोबत काही खास रंगाचे शर्ट तुमचा लूक एन्हान्स करू शकतात.

इंस्टाग्रामवर dripwithkartik या अकॉउंटद्वारे बेज कलरची लिनन पॅन्ट आणि त्यासोबत घालण्यासाठीच्या शर्टबद्दल माहिती दिली आहे. या इन्फ्लुएन्सरने वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन ट्राय करून दाखवले आणि त्याच सर्व लूक खूपच छान होते. तुम्ही ते सहज ट्राय करू शकता.

advertisement

बेज लिनन पॅन्टसोबत ट्राय करा या कलरचे शर्ट..

- बेज लिनन पॅन्ट आणि गुलाबी रंगाचा शर्ट

- बेज लिनन पॅन्ट आणि काळ्या रंगाचा शर्ट

- बेज लिनन पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट

- बेज लिनन पॅन्ट आणि मरून कलरचा शर्ट

- बेज लिनन पॅन्ट आणि डार्क ग्रे कलरचा शर्ट

- बेज लिनन पॅन्ट आणि लाईट ब्राऊन कलरचा शर्ट

advertisement

- बेज लिनन पॅन्ट आणि फिकट आकाशी किंवा टरक्वॉईस (turquoise) रंगाचा शर्ट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
यश अन् श्रुतीनं डोकं लावलं, चायनिज भेळ खायला मुंबईकरांच्या रांगा, का आहे खास? Vi
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Men Fashion : बेज कलरच्या लिनन पॅन्टसोबत घाला 'या' 7 रंगांचे शर्ट, परफेक्ट कॉम्बिनेशन्सने दिसाल कूल
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल