या तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण 11 गट आणि पंचायत समितीचे 22 गण आहेत. मतदानाच्या दिवशी मिरज तालुक्यात सरासरी 67 टक्के मतदान झाले, जे मागील निवडणुकीच्या 68.71 टक्के तुलनेत किंचित कमी आहे. तालुक्यातील भोसे, आरग, बेडग, मालगाव आणि कवलापूर यांसारख्या मोठ्या गटांत मतदारांनी उत्साहात आपला हक्क बजावला असून एकूण 37 उमेदवारांनी जिल्हा परिषदेसाठी आपलं नशीब आजमावत होतं.
advertisement
दरम्यान, या निवडणुकीत 3 लाख 2 हजार 694 मतदारांनी आपल्या पसंतीच्या उमेदवारांना मतदान केलं. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निकालानंतर ग्रामीण भागातील हा कौल कोणाला तारणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं होतं.
| अनुक्रमांक | जिल्हा परिषदेचा गट | विजयी उमेदवार |
| १ | ||
| २ | ||
| ३ | ||
| ४ | ||
| ५ | ||
| ६ | ||
| ७ | ||
| ८ | ||
| ९ |
advertisement
| १० | ||
| ११ |
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 8:50 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
मिरज जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : मिरजमधील विजयी उमेदवाराची संपूर्ण यादी, पाहा Live Updates
