TRENDING:

Dombivali: लोकलमधून पडून सोहम कटरेचा मृत्यू, बारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना काळाचा घाला, Video

Author :
Last Updated: Feb 10, 2026, 18:44 IST

बारावीच्या पहिल्याच पेपरसाठी निघालेल्या डोंबिवलीतील सोहम कटरे (वय १८) या विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी कळवा–मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान घडली.सकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे तोल जाऊन सोहम खाली पडला आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला,अशी माहिती पोलिसांनी दिली.या घटनेनंतर लोकलमधील वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Dombivali: लोकलमधून पडून सोहम कटरेचा मृत्यू, बारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना काळाचा घाला, Video
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल