भारतीय रेल्वे वेगवेगळ्या रंगाच्या का असतात?
दररोज कोट्यवधी भारतीय हे रेल्वेने प्रवास करत असतात, कारण रेल्वे ही सर्वांना परवडणारी आहे
रेल्वे स्टेशनवर उभ्या ट्रेनचे रंग हे लोकांचं लक्ष वेधून घेत असतात, कारण रेल्वेचे रंग हे वेगवेगळे असतात
यामागे खास अर्थ दडलेला असतो, हे रंग ट्रेनचा प्रकार, त्याची टेक्नॉलॉजी आणि प्रवासाचा अनुभवाचा संकेत देतात
निळ्या रंगाच्या ट्रेन जुन्या डिझाइनच्या आहेत, ज्यांना ICF कोच म्हटलं जातं, हे कोच अनेक वर्षांपासून दूरच्या प्रवासाचा आधार आहेत
लाल रंगाच्या ट्रेन्सला LHB कोच म्हटलं जातं, या ट्रेन अनेकदा सुपरफास्ट आणि प्रीमियम सेवांमध्ये पाहायला मिळतात
पांढऱ्या रंगाच्या ट्रेन या आधुनिक टेक्नॉलॉजीवर आधारित असतात,या रेल्वे वेगाने प्रीमियम अनुभव देतात,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा