Instagram-Facebookसाठी आता KYC करावी लागणार?
देशभरात सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे
त्यामुळे अनेकदा स्कॅमच्या घटना घडतात
सोशल मीडियाला जास्त सुरक्षित राहण्यासाठी आता भारत सरकार केवायसी सिस्टम अनिवार्य करण्यावर विचार करतेय
फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आणि एक्ससारख्या प्लॅटफॉर्मवर फेक अकाउंट तयार धोका ठरु शकतं
याचा हेतू यूझर्सची खरी ओळख पटवणे आणि डिजिटल जगाची जबाबदारी वाढवणे आहे
यामुळे फेक अकाउंट्स कमी होतील, ऑनलाइन फ्रॉड कमी होतील, ट्रॅक करणं सोपं होईल,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा