‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे येते सतत झोप.. 

NIH च्या मते, व्हिटॅमिन बी 12 लाल रक्तपेशी वाढवते.

व्हिटॅमिन बी 12 चा वापर डीएनएच्या निर्मितीसाठी देखील केला जातो.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह कमी होतो.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे, व्यक्तीला नेहमी थकल्यासारखे वाटते.

प्रचंड थकव्यामुळे व्यक्तीला दिवसभरही झोप येत राहते.

व्हिटॅमिन बी 12 चा मज्जासंस्थेवर देखील परिणाम होतो.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे डिप्रेशन आणि एन्गझायटीदेखील होऊ शकते. 

अंडी, मासे आणि दुधाचे पदार्थ खाल्ल्याने बी 12 ची कमतरता दूर होते.

अंडी, मासे आणि दुधाचे पदार्थ खाल्ल्याने बी 12 ची कमतरता दूर होते.