शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने पुरुषांना मिळतात 5 फायदे

शेवग्याच्या शेंगा या औषधी गुणांनी भरपूर आहेत.

शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिटॅमिन सी, बी, ई, आयरन, एमिनो ऍसिड, फायबर यासारखे घटक आढळतात.

शेवग्याच्या शेंगा या प्रोस्टेट हेल्दसाठी उत्तम मानल्या जातात.

शेंगांमध्ये ग्लुकोसायनोलेट्सचे गुण असतात ज्यामुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो.

मेल फर्टिलिटी वाढवण्यासाठी तुम्ही शेवग्याच्या पानांचे किंवा बियांचे सेवन करू शकता.

शेवग्याच्या पानांचे किंवा फुलांचे सेवन केल्याने स्पम काऊंट वाढू शकतो.

शेवग्याच्या शेंगांमध्ये  फायबर असते ज्यामुळे पचनशक्ती मजबूत बनते.

तसेच बद्धकोष्टता आणि अपचन सारख्या समस्या दूर होतात.

शेवग्याच्या शेंगांमुळे डायबेटिज देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

(सदर माहिती ही इंटरनेटवरून मिळालेल्या मजकुरावर आधारित आहे. त्यामुळे आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा