दूध पिताना एक चूक, पोटाच्या ‘या’ गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत! 

दूध खरं तर सुपरफूड मानले जाते. 

दुधात अनेक पोषक तत्व असतात. 

लोकांना रोज सकाळ संध्याकाळ दूध प्यायला आवडते.

अनेक लोक चांगल्या आरोग्यासाठी कच्चे दूध पितात. 

तुम्ही हे करत असाल तर सावध व्हा. 

कच्चे प्यायल्याने तुम्ही टीबीचे शिकार होऊ शकता.

यामुळे तुम्हाला वारंवार अन्न विषबाधा आणि अपेंडिक्स वेदना होऊ शकतात.

उलट्या, जुलाब आणि अचानक भूक आणि वजन कमी होण्याच्या समस्या येऊ शकतात. 

ही लक्षणे पोटाच्या टीबीची असू शकतात. 

बरेच लोक कच्चे दूध पितात आणि ते पोटातील टीबीचे मुख्य कारण बनते.