संत्री की मोसंबी, कशाचा ज्यूस पिणं जास्त फायदेशीर?
संत्र्याच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
मोसंबीच्या ज्यूसमध्ये देखील व्हिटॅमिन सी असते.
परंतु संत्र्याच्या तुलनेत मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी कमी प्रमाणात असते.
संत्र्यामध्ये नैसर्गिक साखर असल्याने मोसंबीपेक्षा कॅलरी जास्त असतात.
संत्र्याचा ज्यूस हा व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे.
संत्र्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरचे प्रमाण जास्त असते.
हा ज्यूस कर्करोग आणि हृदयविकारापासून शरीराचे रक्षण करतो.
संत्र्याचा ज्यूस भूक नियंत्रित ठेवण्यासही मदत करतो.
एकूणच संत्र्याचा ज्यूस आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानला जातो.
वजन कमी करायचंय? जाणून घ्या रोज किती चपात्या खाल्ल्याने कमी होईल वजन
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा