मिळालेल्या माहितीनुसार जगभरात सर्वाधिक काळ्या रंगाच्या छत्रीची विक्री होते. काळ्या रंगाची छत्री ही उन्हापासून वाचण्यासाठी सुद्धा उपयोगी पडते.