कोणीतरी तुमचा कॉल रेकॉर्ड करतंय, अशाप्रकारे सहज ओळखा..
जर कोणी तुमचा कॉल रेकॉर्ड करत असेल तर तुम्हाला त्याबद्दल माहिती सहज मिळू शकते.
कॉल रेकॉर्डिंग सुरू होताच, बरेच संकेत दिसतात, जे सहजपणे आपल्याला कळू शकते.
जर कोणी थर्ड पार्टी अॅपवरून कॉल रेकॉर्ड केला तर तुम्हाला एक नोटिफिकेशन मिळेल.
हा कॉल आता रेकॉर्ड होत असल्याचे तुम्हाला ऐकू येईल.
जर एखाद्याने जुन्या स्मार्टफोनने कॉल रेकॉर्ड केला तर तुम्हाला ‘बीप’ ऐकू येईल.
जर तुम्हाला वारंवार बीप ऐकू येत असेल तर समजा तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे.
स्मार्टफोन डिस्प्लेच्या वर माइक दिसत असला तर कॉल रेकॉर्ड केला जात असतो.
जर कोणी स्पीकरवर बोलत असेल तर ते दुसऱ्या फोनवरूनही तुमचा कॉल रेकॉर्ड करू शकतात.
त्याचबरोबर असे अनेक स्मार्टफोन किंवा अॅप्स आहेत जे कॉल रेकॉर्ड करू शकतात.
टॉयलेट फ्लश टॅन्कवर 2 बटणं का असतात? 99% लोकांना माहित नाही याचा योग्य वापर..
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा