जळगावात 3 हजार रुपयांनी वाढलं सोनं!
जळगावात लग्नसराईच्या हंगामात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली
24 तासांत सोन्याच्या भावात तब्बल साडेतीन हजार रुपयांची तर चांदीत ३ हजार रुपयांची वाढ झाली
या दरवाढीमुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे बजेट कोलमडलं आहे
जळगावच्या बाजारपेठेत सोन्याचा दर GSTसह 1 लाख 54 हजार रुपयांवर पोहोचला आहे
तर चांदी प्रति किलो 2 लाख 50 हजार 300 रुपयांपर्यंत झाली
मोठे गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित पर्याय मानत आहेत, ज्यामुळे मागणी वाढून दर कडाडले आहेत, ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा