मालमत्तेच्या ‘फेरफार’सह 45 प्रकारची कामं एका क्लिकवर
मुंबईतील सुमारे 30 लाख मालमत्ताधारकांना आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज उरणार
मुंबईतील जमीन आणि मालमत्ता व्यवहारांबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे
मुंबईतील मिळकतपत्रिकांचे फेरफार आता पूर्णपणे ऑनलाईन होणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली
या नवीन प्रणालीसाठी विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे
45 प्रकारच्या ऑनलाईन नोंदी नागरिक आता mahabhumi.gov.in या पोर्टलवर घरबसल्या करू शकतील
खरेदीखत,वारस नोंद,बक्षीसपत्र, भाडेपट्टा आणि इतर कामांचा समावेश असेल, ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लीक करा