ऐन उन्हाळ्यात AC महागला, पण का?

भारतात आता उन्हाळा सुरु झाला आहे, त्यामुळे सर्वांनाच गारेगार थंड हवा हवी असते

त्यासाठी सगळेच फॅन, कुलर, AC यांसारख्या उपकरणांचा वापर करतात

पण भारतात मात्र ऑफिस असेल किंवा घर सगळीकडेच ACचा वापर प्रचंड होतो

मात्र ऐन सीझनमध्ये एसीच्या किंमती वाढणार असल्याचे वृत्त आहे

त्याचे मुख्य कारण म्हणजे पश्चिम आशियामध्ये सुरू असलेले भांडण