advertisement

ऐन उन्हाळ्यात AC वर आलं संकट! LPG तुटवड्याने टेन्शन वाढवलं, किंमती वाढणार

Last Updated:
भारतात आता उन्हाळा सुरू झालाय. या दरम्यान देशभरात एसीचा प्रचंड वापर केला जातो. मात्र ऐन सीझनमध्ये एसीच्या किंमती वाढणार असल्याचे वृत्त आहे.
1/9
मार्च महिना सुरू आहे प्रचंड उकडू लागलंय. ज्यामुळे घराघरात आता एसी सुरू झालेय. ज्यांच्याकडे एसी नाहीत ते नवीन खरेदी करण्याचा विचार करताय. असं असताना एसीच्या किंमती वाढणार असल्याचे वृत्त आहे. कारण एसी तयार करणाऱ्या कंपन्या आता गॅसच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या भांडणांमुळे भारतात एलपीजी आणि काही खास केमिकल्सचा सप्लाय कमी झालाय. या गोष्टी एसी तयार करण्यात खुप कामी येतात. उन्हाळा आला असताना एसीची मागणी वाढते आणि नेमक्या याच काळात गॅसचा तुटवडा निर्माण होतोय. ज्यामुळे एसी प्रोडक्शन थांबू शकते आणि एसी महाग होऊ शकतात. यामुळे समान्य लोक आणि संपूर्ण इंडस्ट्री दोन्हीला नुकसान होईल.

2/9
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, भारत आपली 88% एलपीजी परदेशातून आणते. यामधील सर्वात मोठा भाग हा पश्चिम आशियातून येतो. तिथे तणाव सुरू असल्याने जहाजांचे ट्रान्सपोर्ट कठीण झालेय. एसीमध्ये तांब्याचे जोड मजबूत करण्यासाठी आणि ड्राय पावडर कोटिंगसाठी एलपीजीचा वापर केला जातो.

3/9
एवढंच नाही तर प्लास्टिक पार्ट्स तयार करण्यासाठी पेट्रोकेमिकल्स (जसं पॉलीप्रोपाइलीन) ही आवश्यक आहे. आतापर्यंत तरी मोठं प्रोडक्शन लॉस झालेला नाही. मात्र कंपन्यांची चिंता ही अवश्य वाढलीये.

4/9
PG Electroplast चे मोठे अधिकारी विकास गुप्ता म्हणाले की, 'आम्हाला प्रोडक्शनमध्ये रोज तुटवडा जाणवतोय. एलपीजी आणि पीएनजीची कमतरता स्पष्ट जाणवतेय आणि केमिकल्सही कमी मिळताय. आम्ही पुरवठादारांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय.'

5/9
गोदरेजचे कमल नंदी म्हणाले की, भू-राजनीतिक तणावाने रॉ मटेरियल्सच्य सप्लायमध्ये समस्या येतेय. ज्यामुळे प्लास्टिकच्या वस्तू महाग झाल्या आहेत.

6/9
Epack Durable चे अजय सिंहानिया म्हणाले की, ते आता पर्यायी पद्धती वापरत आहेत. म्हणजेच कॉपर जोडण्याच्या दुसऱ्या पद्धती, मात्र यामुळे बनवण्याचा खर्च वाढतोय.

7/9
ब्लू स्टार के बी. थियागराजन म्हणाले की, इंडस्ट्रीमध्ये पुरवठ्याची अडचण येण्याची भिती आहे. यापूर्वीही एनर्जी नियमांमुळे एसीच्या किंमतींमध्ये 5% वाढ झाली आहे.

8/9
वस्तूंच्या किंमती वाढल्यास त्यात 8-10% वाढ होऊ शकते. उन्हाळा दीर्घकाळ टिकू शकतो (ज्यावर काही भागांमध्ये एल निनोचाही परिणाम होईल), त्यामुळे मागणीत मोठी वाढ होईल, परंतु पुरवठ्याच्या कमतरतेमुळे मालाचा साठा वाढण्याची शक्यता आहे. कंपन्या आता इतर देशांकडून माल आयात करण्यावर किंवा पर्यायी मार्ग शोधण्यावर फोकस करत आहेत.

9/9
काही लोक तर इंडक्शन कुकटॉप्ससारख्या दुसऱ्या प्रोडक्ट्सवर जास्त लक्ष देताय. मात्र एकूणच, सर्वसामान्यांसाठी कठीण काळ आहे. उन्हापासून बचावासाठी एसी हवा असतो. पण जास्त पैसे लागतील. परिस्थिती लवकर सुधारेल अशी आशा आहे. असं न झाल्यास ऐन उन्हाळ्यात एसी महाग होऊ शकतात किंवा एसीचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement